नाशकात पार्किंगचा कळीचा मुद्दा !

October 3, 2011 4:11 PM0 commentsViews: 3

03 ऑक्टोबर

नाशिक जिल्ह्यात पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. गाड्यांची संख्या वाढतेय आणि मॉल्सचीही. आणि त्यातून मोक्याच्या ठिकाणी तासंतास ट्रॅफिक जॅम होतंय. पण त्यावर उत्तर शोधण्याऐवजी महापालिका आणि पोलीस एकमेकांकडे बोटं दाखवत आहेत. यावर प्रकाश टाकलाय आमचे सिटीझन जर्नलिस्ट अजित पत्की यांनी…

close