खामगावमध्ये राज्यस्तरीय लेझीम स्पर्घेचं आयोजन

December 14, 2008 12:35 PM0 commentsViews: 94

14 डिसेंबर बुलढाणाबुलढाणा जिल्ह्यातल्या, खामगावमध्ये राज्यस्तरीय लेझीम स्पर्घेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक स्पर्धक सहभागी झालेत. मुंबईत हॉटेल ताजवर झालेल्या आंतंकवादी हल्ल्यांचे देखावे या स्पर्धेत सादर करण्यात आले.

close