गझलसम्राट जगजीत सिंग यांची शेवटची गझल मराठीत

October 11, 2011 5:07 PM0 commentsViews: 91

11 ऑक्टोबर

जगजीत सिंग यांचं अखेरचं रेकॉर्डिंग ठरलं ते एका मराठी सिनेमासाठी. निर्माता आशिष उबाळे यांच्या 'आनंदाचे डोही' या मराठी सिनेमासाठी त्यांनी ही गझल गायली. सिनेमात दिलीप प्रभावळकर यांच्यावर ही गझल चित्रीत करण्यात आली.

close