ग्रेट भेट : डॉ. बाबा आढाव (भाग 2)

October 13, 2011 2:50 PM0 commentsViews: 96

नव्या काळामध्ये महात्मा फुलेंचे विचार महाराष्ट्रात रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी बाबा आढावांनी जे काम केले आहे ते ऐतिहासिक आहे. बाबा आढाव ही व्यक्ती नाही तर बाबा आढाव हा इतिहास आहे. त्यांची ही वाटचाल, या इतिहासाची खोली जाणून घेण्याचा हा प्रयत्न…डॉ.बाबा आढाव यांची ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

close