फक्त लढ म्हणा…!

October 16, 2011 3:34 PM0 commentsViews: 60

16 ऑक्टोबर

पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा….स्वाभिमान जागवणारी कुसुमाग्रजांची ही गाजलेली कविता….आज मुंबईत रविंद्र नाट्य मंदिरात गुलजार आणि सौमित्र यांनी एकत्र मिळून कुसुमाग्रजांच्या कवितांचं वाचन केलं. या अनोख्या सोहळ्यात गुलजारांनी सादर केलेलीही हिंदीत कविता…

close