किंग खान आणि शहनशहा आमनेसामने

October 16, 2011 3:43 PM0 commentsViews: 4

16 ऑक्टोबर

शाहरूख खान आणि बिग बी यांच्यामधल्या कोल्ड वॉरची चर्चा चांगलीच रंगली होती. पण रा वनच्या निमित्तानं किंग खान केबीसीमध्ये आला. आणि दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळल्याचं दिसलं.

close