ग्रेट भेट : नारायण मूर्ती

October 17, 2011 5:04 PM0 commentsViews: 713

नारायण मूर्ती हे देशातील अत्यंत आदरणीय असं व्यक्तीमत्व आहे. ज्यांच्याविषयी विश्वास वाटावा, ज्यांच्या आधार वाटावा असा हा माणूस आहे. इन्फोसिसच्या निमित्ताने त्यांनी देशातल्या औद्योगिक क्षेत्रात केलेली क्रांती सर्वांना ठाऊक आहे. पण त्यांनी केवळ व्यावसाईक यश मिळवलं अस काही नाही तर यानिमित्ताने औद्योगिक क्षेत्राला एक नवी तत्वाधारी संस्कृती देण्याचा प्रयत्न केला. नारायण मूर्ती यांची ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

close