एफ 1 च्या यशामुळं भारताची प्रतिष्ठा वाढली आहे का ?

November 1, 2011 5:59 PM0 commentsViews: 4

31 ऑक्टोबर

एफ 1 च्या यशामुळं भारताची प्रतिष्ठा वाढली आहे का ? असा आजचा सवाल होता.कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, कन्सल्टींग स्पोर्टस एडिटर सुनंदन लेले, जेएनयुचे प्राध्यापक डॉ.विवेक कुमार, फॉर्म्युला 1 फॅन स्वाती दीक्षित, काँग्रेसचे प्रवक्ते डॉ.सतीश देसाई सहभागी झाले होते. आजचा सवाल पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

close