बैलगाडा तब्बल 40 लाखांचा !

November 3, 2011 4:15 PM0 commentsViews: 190

03 नोव्हेंबर

बैलगाडा शर्यतीची सध्याचं आकर्षण ठरलंय ते एक 40 लाखांचा बैलगाडा… जावळेकर बंधुंची हा 40 लाखांचा बैलगाडा आहे. या बैलगाड्यातल्या एका बैलाची किंमत आहे अकरा लाख रुपये तर दुसर्‍यांची 15 लाख रुपये आहे .आणि सध्या यात्रांचा हंगाम सुरु आहे. आणि त्या निमित्ताने सगळीकडे बैलगाड्यांच्या शर्यती सुरु आहेत.आणि सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरलाय तो हा बैलगाडा. 12 सेकंदात 70 मीटर अंतर पार करण्याचा रेकॉर्डही या बैलगाड्यानं केला.

close