विद्या बालन केबीसीच्या हॉट सिटवर

November 7, 2011 2:35 PM0 commentsViews: 7

07 नोव्हेंबर

रिऍलिटी शोचा उपयोग सिनेमाच्या प्रमोशनसाठी नेहमीच होत असतो. पण कौन बनेगा करोडपतीमध्ये बिग बीसोबत हॉट सिटवर बसायचा मोह सगळ्या सेलिब्रिटींना होत असतो. विद्या बालनही केबीसीमध्ये आपल्या सिनेमा 'डर्टी पिक्चर'च्या प्रमोशनसाठी हजेरी लावली.

close