ग्रेट भेट : स्वानंद किरकिरे

November 9, 2011 12:21 PM0 commentsViews: 161

स्वानंद किरकिरे यांनी दोन शब्द उच्चारल्यावर सगळयांच्या कानात 'बेहती हवा साथा वो' पासून 'ऑल इज वेल' पर्यंत अनेक गाणी गुणगुणायला लागतात. पण स्वानंद किरकिरे यांची ओळख ऐवढीच नाही. ते गीतकार आहेत, संवाद लेखक, नाटकात काम करतात आणि सिनेमा दिग्दर्शन करण्याचं स्वप्न बघतात. अशा या बहुगुणी कलाकाराची ही खास ग्रेट भेट…

ग्रेट भेट पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

close