बिग बॉसच्या घरात स्वामी अग्निवेश

November 11, 2011 5:13 PM0 commentsViews: 4

बिग बॉसच्या घरात सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं आगमन झालं. यावेळी घरच्या सदस्यांनी स्वामी यांचे स्वागत केलं. यानंतर अनेक प्रश्न विचारत स्वामींना गराडा घातला.

close