आता लावणीचं आयटम नंबर !

November 9, 2011 5:01 PM0 commentsViews: 18

09 नोव्हेंबर

हल्ली सिनेमांमध्ये सर्रास आयटम नंबर पहायला मिळतात. मराठीत हेच आयटम नंबर आता लावण्यांच्या स्वरुपात दिसू लागले आहे. नवरा माझा नवसाचा, फक्त लढ म्हणासारख्या सिनेमानंतर आता शर्यत या आणखी एका नव्या सिनेमात लावणीचा हा ठेका पहायला मिळणार आहे. अभिनेत्री भार्गवी चिरमुलेवर चित्रित झालेल्या या लावणीला संगीत दिलंय चिनार महेशनं तर कोरिओग्राफ केलंय दिपाली विचारे यांनी.

close