किंग खान संपादकाच्या भूमिकेत

November 14, 2011 3:39 PM0 commentsViews: 7

आज आहे बालदिन… म्हणजे खास बच्चे कंपनीचा दिन… याच दिनाच्या निमित्ताने सुपरस्टार शाहरुख खान बनला लोकमत वृत्तपत्राचा गेस्ट एडिटर.. त्याने एडिटोरिएल मिटिंगमध्ये भाग घेतला. स्वत:च्या काही आयडियाजही सांगितल्या. कसा होता त्याचा अनुभव याबद्दल किंग खानशी बातचीत केलीय आमचा रिपोर्टर अजय परचुरेनं…

close