पुणेकरांच्या भेटीला एफ वन कार

November 14, 2011 4:43 PM0 commentsViews: 3

14 नोव्हेंबर

प्रचंड वेगाने धावणारी एफवनची कार पाहुन प्रत्येकालाच अशी कार पाहण्याची इच्छा होते. पुणेकरांचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय कारण आज आणि उद्या असे दोन दिवस एफ वन मधली रनॉल्टची कार पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. त्याविषयीच सांगतेय आमची रिपोर्टर प्राची कुलकर्णी.

close