ग्रेट भेट : सय्यदभाई

November 16, 2011 5:10 PM0 commentsViews: 108

मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे कार्याध्यक्ष सय्यदभाई…मुस्लीम समाजामध्ये प्रबोधनाची पेरणी करायचे काम 50 वर्षाहुन अधिक काळ ते करत आहेत. हमीद दलवाई बरोबर त्यांनी हा लढा सुरु केला.आणि हमीदभाई नंतरही त्यांनी तो सुरु ठेवला…अलीकडेच त्यांनी 75 तरी पूर्ण केली.

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

close