रणविर-अनुष्काची केबीसीत धमाल

November 17, 2011 5:51 PM0 commentsViews: 7

17 नोव्हेंबर

रणविर सिंग आणि अनुष्का शर्मा हे दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करतायेत लेडीज V/S रिकी बेहल या सिनेमात. आपल्या सिनेमाचं प्रमोशन करायला ते केबीसीमध्ये आले होते. केबीसीमध्ये बिग बीं बरोबर रणविरने धमाल केली.

close