झालेल्या चुका भविष्यात टाळणार – अजित पवार

November 17, 2011 6:00 PM0 commentsViews: 2

16 नोव्हेंबरएका वर्षाच्या कारकिर्दीत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. काही चुका झाल्या त्या भविष्यात सुधारण्याचा नक्की प्रयत्न करु अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री कारर्किर्दीला एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त आयबीएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत अजित पवार यांनी ही कबुली दिली.

close