अजितदादांची युतीवर घणाघाती टीका

November 20, 2011 5:28 PM0 commentsViews: 1

20 नोव्हेंबर

निवडणुकांच्या तोंडावर आता आरो़प प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजेच्या प्रश्नावरुन सेना भाजपवर जोरदार टीका केली. विजेच्या प्रश्नावरुन राजकारण करणारे सेना भाजप गांडूळांसारखी औलाद असल्याची जबर टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सांगली जिल्ह्यातील जत इथ शेतकरी मेळाव्यात बोलतांना पवार यांनी ही टीका केली.

close