टॉम क्रूझचं मिशन ‘पॉसिबल’

November 21, 2011 12:09 PM0 commentsViews: 6

21 नोव्हेंबर

बुर्ज खलिफा, जगातली सर्वात उंच इमारत.. या बिल्डिंगवर स्टंट करताना भल्याभल्यांची भंबेरी उडते. पण 49 वर्षांच्या टॉम क्रूझनं मात्र हे मिशन पॉसिबल करुन दाखवलं आहे. 'मिशन इम्पॉसिबल 4' मध्ये त्याने बुर्ज खलिफावर काही चित्तथरारक स्टंट्स केले.

close