लोडशेडिंग कोळशाचं दुष्टचक्र

November 23, 2011 11:48 AM0 commentsViews: 28

महाराष्ट्रात गेल्या साठ वर्षात प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली पण वीज निर्मिती मध्ये पाहिजे त्या प्रमाणात काम झालं नाही हे सध्या उद्भवलेल्या वीजेच्या संकटाहून दिसून येईल. विदर्भात सर्वात ज्यास्त कोळशाच्या खाणी आहे या एकाच कारणावरून अंशीच्या दशकात मोठया प्रमाणात औष्णिक वीज निर्मिती केंद्र उभारण्यात आले त्यावेळी वीजेची गरज कमी होती त्यामुळे इथ तयार होणारी वीज बाहेरच्या राज्यांना पुरवली जायची पण काही वर्षापूर्वी परिस्थिती बदलली आहे महाराष्ट्रात वीजेची तुट जाणवू लागली आहेत. सध्या राज्याला 5 हजार मेगावॅट वीजेचा तुटवडा आहे.

हा रिपोर्ताज पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

close