ग्रेट भेट : विक्रम गायकवाड (भाग 1)

June 25, 2012 10:50 AM0 commentsViews: 129

'मोनेर मानुष' या बंगाली सिनेमासाठी विक्रम गायकवाड यांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. विक्रम गायकवाड यांनी 25 वर्षाहून अधिक काळ त्यांनी आपला ठसा मेकअप डिझाईनर क्षेत्रात उमटवला आहे अगदी शाम बेनेगल यांच्यापासून ते कमल हसनपर्यंत, अमिताभ बच्चनपासून ते मनीरत्नम अशा अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार, मेकिंग ऑफ महात्मा गांधी, थ्री इडियटस, रंग दे बंसती असे असंख्य सिनेमे त्यांच्या नावावर आहे.

ग्रेट भेट पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

close