अण्णा म्हणतात, एक ही थप्पड मारा ?

November 24, 2011 5:50 PM0 commentsViews: 3

24 नोव्हेंबर

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर आज दुपारी हल्ला झाला. या हल्ल्याचे सर्वस्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांना प्रतिक्रिया विचारली असता एक ही थप्पड मारा अशी खिल्ली उडवली. काही वेळानंतर अण्णांनी माध्यमासमोर सारवासारव केली आपल्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढला असं अण्णांचे म्हणणे होते.

close