अण्णांची प्रतिक्रिया गांधीवादाची नवी व्याख्या – शरद पवार

November 24, 2011 6:05 PM0 commentsViews: 4

24 नोव्हेंबरकेंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर आज दुपारी हल्ला झाला. या हल्ल्याचे सर्वस्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांना प्रतिक्रिया विचारली असता एक ही थप्पड मारा अशी खिल्ली उडवली. अण्णांची ही प्रतिक्रिया म्हणजे त्यांची गांधीवादाची नवी व्याख्या असू शकते, असा टोला शरद पवारांनी लगावला.

close