‘प्लेयर्स’चं गाणं

November 26, 2011 3:56 PM0 commentsViews: 3

26 नोव्हेंबर

द इटालियन जॉब सिनेमा बॉलिवूडचा प्लेयर्स बनतोय. अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर यांचा प्लेयर्स पुढच्या वर्षी रिलीज होत आहे. या सिनेमात बिपाशा बासू, बॉबी देओल आणि नील नितीन दिसणार आहे.

close