संसदेचं कामकाज ठप्प होणं हा मतदारांचा अपमान आहे का ?

December 3, 2011 4:52 PM0 commentsViews: 6

30 नोव्हेंबर

संसदेचं कामकाज ठप्प होणं हा मतदारांचा अपमान आहे का ? असा आजचा सवाल होता.इंडिया अगेन्स्ट करप्शनचे प्रतिनिधी रवी श्रीवास्तव, शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू, लोकमत विकासचे संपादक अनंत दीक्षित, शिवसेनेचे खासदार भावना गवळीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी सहभागी झाले होते.

आजचा सवाल पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

close