कर्नाटकच्या वाहनांची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

December 16, 2011 2:50 PM0 commentsViews: 7

16 डिसेंबर

बेळगाव महापालिका बरखास्तीचा निषेध करत मनसेही रस्त्यावर उतरली. मनसेने पुणे-बंगळुरू हायवेवर सांगला फाटा इथं कर्नाटक राज्यातल्या वाहनांची तोडफोड केली. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाविरोधात आज कोल्हापूर बंदची शिवसेनेनं हाक दिली. तर एसटी महामंडळाने कर्‍हाड ते बेळगाव बससेवा बंद केली आहे.

close