‘एन्टरटेनमेंट इंडियन ऑफ द इयरचा पुरस्कार’ केबीसीला प्रदान

December 17, 2011 12:48 PM0 commentsViews: 4

17 डिसेंबर

सीएनएन-आयबीएनचा एन्टरटेनमेंट इंडियन ऑफ द इयरचा पुरस्कार कौन बनेगा करोडपतीच्या टीमला मिळाला. यावेळी केबीसी टीमसोबतच 5 कोटी जिंकणारा सुशीलकुमारही उपस्थित होता.

close