ग्रेट भेट : बाबा रामदेव

August 13, 2012 5:21 PM0 commentsViews: 195

बाबा रामदेव यांचे नाव भारतात नव्हे तर विश्वात गाजतंय. योगविद्या विश्वामध्ये आणि विश्वातील बहुजनापर्यंत पोहचवण्यासाठी बाबा रामदेव यांनी अपार मेहनत केली आहे. योगाचं त्यांनी साम्राज्यच उभारलं आहे. अलीकडे 2010 या वर्षी बाबा रामदेव यांनी काळापैश्याच्या मुद्यावर देशव्यापी आंदोलन केलं. या आंदोलनामुळे बाबा प्रसिध्दीत आले. ते राजकारणावर बोलत असतात, ते समाजकारणावर बोलतात, बाबा रामदेव सतत बातमीत असतात. हरियणाच्या एका छोट्या गावातला रामकृष्ण यादवचा बाबा रामदेव कसा झाला ? बाबा रामदेव यांच्या आयुष्याच्या पानांवर प्रकाशझोत टाकण्याचा हा प्रयत्न….

बाबा रामदेव यांची ग्रेट भेट पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

close