गोल्डन गोवा !

December 19, 2011 5:06 PM0 commentsViews: 11

आज गोव्याच्या स्वातंत्र्याला 50 वर्षं पूर्ण झाली. पोतरुगिजांच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडत गोव्याच्या जनतेने गोवामुक्ती संग्रामाचा रक्तरंजित इतिहास लिहिला. स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्या लढाईला आता ५0 वर्षं झाली; पण आपल्या राष्ट्रीय इतिहासात कधीच गोवा मुक्तिसंग्रामाला यथोचित स्थान मिळाले नाही….

गोव्याच्या या रक्तरंजित इतिहासावर प्रकाशझोत टाकणार हा विशेष कार्यक्रम….'गोल्डन गोवा' (कार्यक्रम पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा)

close