कोणत्याही घटनेला भाऊबंदकी नाव का ? – राज ठाकरे

December 21, 2011 12:46 PM0 commentsViews: 1

21 डिसेंबर

माझे आणि उध्दवचे विचार वेगवेगळे आहेत. मात्र दरवेळेस त्यांना भाऊबंदकीचे नाव का दिलं जातं, त्यांच्या पक्षाचे विचार वेगळे आणि माझ्या पक्षाचे विचार वेगळे आहे त्यामुळे भाऊबंदकीचे नाव का ?असा सवाल करत राज ठाकरे यांची मीडियावर टीका केली. आज राज यांनी बेळगाव प्रश्नी भाजपचे अध्यक्ष नितिन गडकरी यांची नागपुरात भेट घेतली यावेळी ते बोलत होते.

close