लोकपालसाठी इतकी घाई कशाला ? लालूप्रसाद यादव

December 21, 2011 1:18 PM0 commentsViews: 9

21 डिसेंबर

लोकपाल विधेयक याच अधिवेशनात मांडण्यासाठी सरकारने चालवलेल्या प्रयत्नांवर मुलायम सिंग यादव आणि लालू प्रसाद यादव यांनी तीव्र आक्षेप घेतला. लोकपाल मंजूर करण्यासाठी सरकार एवढी घाई का करतंय, असा रोखठोक सवाल त्यांनी लोकसभेत विचारला.

close