टीम अण्णांसाठी आता कसोटीचा काळ – योगेंद्र यादव

December 21, 2011 6:01 PM0 commentsViews: 26

21 डिसेंबर

अण्णा हजारे यांचे आंदोलन यशस्वी होतं आहे. आणि हाचं या आंदोलनासाठी कसोटीचा काळ आहे. असं मत राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलं. योगेंद्र यादव यांची आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी विशेष मुलाखत घेतली या मुलाखतीत ते बोलत होते.

ही मुलाखत पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

close