लोकपाल घाईघाईत मांडत नाही – प्रणव मुखर्जी

December 22, 2011 1:43 PM0 commentsViews: 6

22 डिसेंबर

लोकपाल विधेयकासाठी जनतेनं 40 वर्षांहून जास्त काळ वाट बघितली आहे. त्यामुळे हे बिल घाईघाईत मांडत आहोत, हा आरोप चुकीचा आहे, सरकार कोणतीही घाई करत नसून गेल्या 10 महिन्यांपासून त्याची तयारी सुरू आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं. आता 27 डिसेंबरपासून लोकपाल विधेयकावर चर्चा सुरू होणार आहे.

close