‘अग्निपथ’ ची झलक

December 23, 2011 4:58 PM0 commentsViews: 37

23 डिसेंबर

बहुचर्चित अग्निपथ सिनेमाचं फर्स्ट ट्रेलर आज लाँच झालं. यावेळी हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा, संजय दत्त, करण जोहर आणि दिग्दर्शक करण मल्होत्रा हजर होते. आता प्रतिक्षा आहे ती सिनेमा रिलीज होण्याची पण त्याअगोदर अग्निपथची खास झलक

close