सोनिया गांधींनी चर्चेसाठी पुढाकार घ्यावा – मेधा पाटकर

December 23, 2011 5:58 PM0 commentsViews: 25

23 डिसेंबर

सक्षम लोकपाल विधेयकासाठी सरकारशी चर्चा करायला टीम अण्णा अजूनही तयार आहे, असं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे. सोनिया गांधींनी या चर्चेसाठी पुढाकार घ्यावा, असंही पाटकर यांनी म्हटलं आहे. आज मेधा पाटकर यांची आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी विशेष मुलाखत घेतली या मुलाखतीत मेधाताईंनी लोकपालबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

close