लोकपालमध्ये घटनाबाह्य आरक्षणाला विरोध – प्रकाश जावडेकर

December 26, 2011 4:16 PM0 commentsViews: 3

26 डिसेंबर

सरकारी विधेयकात अनेक त्रुटी आहेत त्यामुळे भाजप काही महत्त्वाच्या दुरुस्त्या सुचवणार असल्याचे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना मत व्यक्त केलं. त्याचबरोबर या विधेयकातील घटनाबाह्य विधेयकालाही भाजप विरोध करणार असल्याचं जावडेकर यांनी म्हटलंय.

(प्रकाश जावडेकर यांची मुलाखत पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा)

close