ज्ञानियांच्या राजासमोर अण्णा झाले नतमस्तक

December 26, 2011 1:16 PM0 commentsViews: 2

26 डिसेंबर

मुंबईत होणार्‍या उपोषणासाठी अण्णा हजारे आज राळेगणहून मुंबईकडे निघाले आहे. आज त्यांनी आळंदीत जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आणि पूजा केली.

close