संसदेतील चर्चा ऐकून अण्णांनी उपोषणाबद्दल फेरविचार करावा – माणिकराव ठाकरे

December 26, 2011 2:03 PM0 commentsViews: 4

26 डिसेंबर

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकाबाबतची संसदेतली चर्चा ऐकावी आणि नंतरच उपोषणाबाबत निर्णय घ्यावा असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी माणिकराव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत ठाकरेंनी अण्णांना हा सल्ला दिला.(ही मुलाखत पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा )

close