अण्णांना पाठिंबा देण्यासाठी सेलिब्रिटींची हजेरी

December 27, 2011 4:29 PM0 commentsViews: 4

27 डिसेंबर

मुंबईत होतं असलेल्या अण्णा हजारे यांचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी जेष्ठ अभिनेते अनुपम खेर, संगीतकार विशाल दादलानी आणि ऍडमॅन भरत दाभोळकर यांनी ग्राउंडवर हजर झाले..त्यांच्याशी बातचीत केली आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधींनी…

close