देवगंधर्व महोत्सवात अदिती भागवत

December 15, 2008 1:53 PM0 commentsViews: 10

15 डिसेंबर, कल्याणमाधुरी निकुंभदेवगंधर्व महोत्सवाचा तिसरा दिवस गाजवला तो अदिती भागवतने. अदिती ही कथ्थकच्या जयपूर घराण्याची नृत्यांगना आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. कल्याण गायन सामाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या देवगंधर्व संगीत महोत्सवात तिने उपस्थितांची मतं जिंकून घेतली. " माझी देवगंधर्व महोत्सवात नृत्याचं सादरीकरण करण्याची इच्छा होती. ती पूर्ण झाली, असं अदिती म्हणाली.

close