टीम अण्णांमध्ये ‘टार्गेट’ वरुन मतभेद उघड ?

December 28, 2011 3:36 PM0 commentsViews: 6

28 डिसेंबर

टीम अण्णांमध्ये मतभेद नाही असं वारंवार टीम अण्णांकडून सांगण्यात येतं असते मात्र आज मुंबईत अण्णा हजारे यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली. यावेळी अण्णा आणि केजरीवाल यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियेतून मतभेद दिसून आले. जनलोकपालला विरोध करणार्‍या सर्व पक्षांविरोधातच आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीत प्रचार करणार, असं अण्णांनी सांगितलं. तर यूपीएविरोधातच प्रचार करणार असल्याचं केजरीवाल म्हणाले.

close