टीम अण्णांनी निवडणुकीच्या प्रचारात पडू नये – योगेंद्र यादव

December 29, 2011 1:01 PM0 commentsViews: 21

28 डिसेंबर

येत्या पाच राज्याच्या निवडणुकीत टीम अण्णांनी मुळीच पडू नये त्यांच्या परिणाम आंदोलनावर होईल असं परखड मत राजकीय विश्लेक्षक योगेंद्र यादव यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलं. काल बुधवारी आमच्या प्राईम टाईम कार्यक्रमात आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी योग्रेंद यादव यांच्याशी बातचीत केली. यावेळी अण्णांचे आंदोलन गर्दीवर आधारीत नाही, पण आता वेळ आली आहे ती आंदोलन टिकवून ठेवण्याची 'झाकली मुठं सव्वा लाखाची' या म्हणीची आठवण देत यादव यांनी टीम अण्णांना सल्ला दिला.

close