अरुण जेटली आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्यात खडाजंगी

December 29, 2011 3:57 PM0 commentsViews: 4

29 डिसेंबर

आज राज्यसभेत दोन नेत्यांची शाब्दिक खडाजंगी पहायला मिळाली. ही होती अभिषेक मनु सिंघवी आणि अरूण जेटली यांच्यातली. या दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडली.

close