राजनीती प्रसाद यांनी लोकपालची प्रत फाडली

December 29, 2011 8:00 PM0 commentsViews: 37

29 डिसेंबर

राज्यसभेत लोकपाल विधेयकावर सकाळी 12 तासांच्या वर मॅरेथॉन चर्चा झाली. पण चर्चेच्या शेवटी राष्ट्रीय जनता दलाच्या खासदारांनी गदारोळ घातला. राजनीती प्रसाद यांनी विधेयकाची प्रतच फाडली. अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावरुन हा गदारोळ घालण्यात आला. यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव राज्यसभेच्या गॅलरीतून हा प्रकार पाहत होते.

(व्हिडिओसाठी सौजन्य राज्यसभा )

close