नव्या वर्षाचं स्वागत ‘फ्लॅश मॉब’नं

January 1, 2012 12:02 PM0 commentsViews: 6

01 जानेवारी

ठाण्यातील कोरम मॉलमध्येही नविन वर्षांचं फ्लॅश मॉबनं स्वागत करण्यात आलं. स्टलवार या ट्रस्टनं आपल्या 90 सदस्यांसह हा फ्लॅश मॉब केला. हा फ्लॅश मॉब पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

close