लोकपाल विधेयकाबाबत सर्व राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी आहे का?

January 1, 2012 5:28 PM0 commentsViews: 4

29 डिसेंबर

लोकपाल विधेयकाबाबत सर्व राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी आहे का? असा आजचा सवाल होतासीनिअर करस्पाँडंट अमेय तिरोडकर, सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रेटो, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, लोकमत विकासचे संपादक अनंत दीक्षित, सुमित्रा महाजन सहभागी झाले होते.

आजचा सवाल पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

close