राज ठाकरे यांची टोलेबाजी

January 2, 2012 6:23 PM0 commentsViews: 28

02 जानेवारी

लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीला तीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त औरंगाबादमध्ये एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा उपस्थिती लावली. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी काँग्रेस पक्षावर चांगलीच टोलेबाजी केली.

close