आरपीआय सोबतचा संदेश युतीने कार्यकर्त्यांना द्यावा – आठवले

January 5, 2012 5:57 PM0 commentsViews: 6

05 जानेवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आरपीआय आता आपल्यासोबत आहे असा संदेश सेना-भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना द्यायला हवा अशी अपेक्षा रामदास आठवले आयबीएन-लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केली. तसेच मुंबईतल्या जागावाटपांच्या मुद्द्यांवर आठवले यांनी नरमाईची भूमिका घेतलीय. आणखी पाच जागा हव्यात, पण कमी जागा मिळाल्या तरी युती मोडणार नाही असं आठवलेंनी स्पष्ट केलं.

close