राज यांच्या कुंचल्यातून

January 9, 2012 6:01 PM0 commentsViews: 3

मुंबईतल्या विलेपार्ले इथे मॅजेस्टीक बुक डेपो आयाेजित मॅजेस्टीक गप्पांमध्ये राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत अभिनेता संजय मोने आणि व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी घेतली. यावेळी राज यांनी आपल्या शैलीत चौफेर फटकेबाजी केली. तर राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक व्यंगचित्र ही काढलं.

close